लोकमान्य टिळक- सार्वजनिक गणेशोत्सवाचे ​जनक

भाऊ रंगारी, नानासाहेब खाजगीवाले व घोटवडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याला लोकमान्यांनी ‘केसरी’तून जोरदार प्रोत्साहन दिले…